Balumamachya Navan Changbhala | बाळूने वाचवला निष्पाप जीव | Episode Update

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत संतोष भिंगार्डे नावाचा युवक त्यांना मुलबाळ व्हावं म्हणून एका गाभण मेंढीचा बळी देत असतात. बाळू त्यांना तिथेच अडवतो आणि त्यांच्यावर खूप चिडतो. आणि त्या निष्पाप मेंढीचा जीव वाचवतो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale