Vithu Mauli | ५५० भागांचा टप्पा पूर्ण | Mahesh Kothare, Adinath Kothare

  • 5 years ago
स्टार प्रवाहवरील विठू माऊली या मालिकेने ५५० भाग पूर्ण केले. त्यानिमित्त महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, आणि त्यांची मुलगी जिजा यांनी सेटवर हजेरी लावून हा आनंद साजरा केला. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended