Bigg Boss Marathi 2 | "तू खूप Emotional आहेस" - शिवानी | Day 53 Spoiler Alert

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ मध्ये घरात मर्डर मिस्त्री या कार्यात शिवानीला हिनाला रडवायचं असतं. त्यासाठी शिवानी पूर्ण प्रयत्न करते मात्र यात ती यशस्वी होईल का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended