Bigg Boss Marathi 2 | "माझ्या बाहुलीला हात लावायचा नाही" - नेहा | Day 47 Spoiler Alert

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ मध्ये एक डाव भुताचा या साप्ताहिक कार्यात नेहा भूत बनलेली असताना तीच म्हणणं असतं की तिला तिची बाहुली मिळाली तर त्याला कोणीच हात लावायचा नाही. तिच्या म्हणण्यानुसार खरंच काही घडेल का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #NehaShitole #ShivThakre

Category

🗞
News

Recommended