Girlfriend | Trailer Review | Amey Wagh, Sai Tamhankar

  • 5 years ago
गर्लफ्रेंड सिनेमात पहिल्यांदाच अमेय वाघ आणि सई ताम्हणकर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. आणि त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री सोशल मीडियावर धुमाकूळ घालतीये. Reporter : Pooja Saraf

Recommended