Ratris Khel Chale 2 Episode Update | सर्वपित्री अमावस्येचा सरिताच्या बाळाला धोका? | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात सरिताच्या अचानक पोटात कळ सुरु होते. तर तिला तपासल्यावर बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकली असल्याची शंका येते. त्यात सर्वपित्री अमावस्या असल्याने बाळाच्या जीवाला धोका असेल का?

Recommended