Ratris Khel Chale 2 Episode Update | अभिरामची बोर्डिंग स्कूलमध्ये रवानगी | Zee Marathi

  • 5 years ago
अभिराम माधवला पत्र लिहिताना अण्णांनी बघितलेलं असतं. त्यावरून ते अभिरामवर खूप चिडतात, मात्र त्यानंतर त्याला लगेच घराबाहेर काढ असं नेने वकील सुचवतात. त्याप्रमाणे अण्णा अभिरामला बोर्डिंग मध्ये पाठवायचं म्हणतात.

Recommended