Ratris Khel Chale 2 Episode Update | अण्णांकडून शेवंताला गिफ्ट | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत शेवंताला अण्णांकडून सतत काही ना काही गिफ्ट मिळतातच. मात्र तिला आयुष्यभर तडजोड करावी लागणार असं ती अण्णांना सांगते. शिवाय त्यांची गावात एखादी जमीन पण नाहीये असं बोलते. ते ऐकून अण्णा लगेचच शेवंताला जमीन तिच्या नावावर देऊ करतात. ते नकळत मावळतीची जमीन शेवटच्या नावावर करतील का ? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi

Recommended