• 6 years ago
ये रे ये रे पैसा' हा मराठी सिनेमा गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. आता या सिनेमाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीक्वलचे दिग्दर्शन हेमंत ढोमे करणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर जाहीर केली आहे.

Category

🗞
News

Recommended