रॉकस्टार' अभिनेत्री | Female Actors Who Sing | Saie Tamhankar, Arya Ambekar, Mithila Palkar

  • 5 years ago
मराठीमध्ये अशा काही अभिनेत्री किंवा अशा काही गायिका आहेत ज्या अभिनेत्री आणि गायिका दोन्ही आहेत. मराठी सिनेमात बऱ्याच वेळा त्यांनी गाणी गायली आहेत. बघूया कोण आहेत त्या अभिनेत्री.