Swarajyarakshak Sambhaji Episode Update | शंभूराजेंना शिवाजी महाराजांचे आशीर्वाद! | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी बादशहा औरंगजेबाला कळते. या राज्याभिषेक सोहळयाला शहाजादा अकबर उपस्थित राहणार असल्याचं ऐकून औरंगजेब संतापतो.

Recommended