Ratris Khel Chale 2 Episode Update | काशीच्या मृत्यूला वच्छी जबाबदार? | Zee Marathi

  • 5 years ago
वाड्यावर बनलेलं मटण खाल्याने काशी घरी तर येतो मात्र बेशुद्ध होतो. त्याची अवस्था खूप बिघडते. मात्र वच्छी वाड्यावर येऊन बाकी गावातल्या मंडळींना काशीला खांदा द्यायला चला असं बोलते. खरंच काशीचा जीव गेलाय का?