Tula Pahate Re | काय असेल ईशा-विक्रांतची फोटो फ्रेम पडण्यामागचं गूढ? | Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील 'तुला पाहते रे' मालिकेत ईशाला आई-वडिलांनी त्यांची चाळीतली खोली विकल्याचे कळतं. तर विक्रांत ऑफिसमध्ये ईशावर ओरडतो आणि त्याने भिंतीवर लावलेली ईशा आणि विक्रांतची फ्रेम खाली कोसळते. To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz

Recommended