Lalit Prabhakar | ललित बनला 'अर्जुन रेड्डी! | Julun Yeti Reshim Gathi

  • 5 years ago
अभिनेता ललित प्रभाकरचा दाढी मिशामधला लूक सध्या चर्चेत आहे. ललितने हा लूक इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करून अर्जुन रेड्डी मराठीत करायचा का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना विचारला. ज्यावर सर्व चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Recommended