Tula Pahte Re | Episode Update | जालिंदरचं सत्य समोर येणार! | Subodh Bhave, Gayatri Datar

  • 6 years ago
ईशाला मिळत असलेल्या धमक्यांमुळे विक्रांत जालिंदरची माहिती ईशाच्या घरच्यांना देणार. विक्रांतच्या बोलण्यावर ईशाचे आई-बाबा विश्वास ठेवणार का? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.