UNCUT | शिर्डी | मुख्यमंत्री फडणवीस यांचं संपूर्ण भाषण

  • 6 years ago
2022 पर्यंत प्रत्येक बेघराला घर मिळणार, असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये आले होते. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच शिर्डीत आले. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी मोदींच्या हस्ते लाभार्थ्यांना घरही देण्यात आली.

For latest breaking news, other top stories log on to: & &