• 8 years ago
#UriAttack चे प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या #SurgicalStrike नंतर भारत व पाकिस्तान मध्ये निर्माण झालेल्या युद्ध्यजन्य परिस्थितीवर दोन्ही फौजेच्या ताकदीचा हा एक आढावा..

(प्रस्तूत माहिती दोन्ही देशांनी फेब्रुवारी २०१२ पर्यंत दिलेल्या माहितीवर आधारित आहे, त्यानंतर त्यात वाढ संभवू शकते )

Category

🗞
News