AP AADIVASI

@APAADIVASI
✿✯♪♪♪ ☞ Welcome To My Dailymotion Channel ☜ ♪♪♪✯
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आमच्या चॅनेल मध्ये तुम्हां सर्वांचे खुप खुप स्वागत आहे.
या चॅनल मध्ये तुम्हाला आपल्या आदिवासी भागातील आणि समाजातील सर्व प्रकारचे व्हिडिओ पहायला मिळतील लग्नातील डान्स, आदिवासी सांस्कृतीक नाच, आदिवासी संस्कृती मधिल तुम्हाला तारपा नृत्य, Tarpa music. असे सर्व प्रकारचे बेंजो चे ऑडियो / विडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील.
तुम्हाला माझे व्हिडियो आवडत असतील तर 👍 LIKE 👍 करा. जास्तीत जास्त व्हिडिओ SHARE करा आणि चॅनल ला SUBSCRIBE करा. जेनेकरुन सर्वात आधी तुम्हाला आमचे विडियो 📽️ ची Notification सर्वात आधी भेटतल.
सर्व SUBSCRIBERS चे आणि VIEWSER चे मनापासून आभार.

🔴 Business Enquiries :- arpanparhad123@gmail.com

-------☜✧✿/// THANK✧YOU ///✿✧☞--------
-------------//धन्यवाद//-----------
======// जय जोहार
जय आदिवासी //======